ताज्या घडामोडी
*श्री चन्दु प्रधान यांचेकडे गडचिरोली तहसीलदार पदाचा कार्यभार*

गडचिरोली दि. 21- नायब तहसीलदार श्री चंदु प्रधान यांचेकडे दिनांक 19 मे पासून गडचिरोली तहसीलदार पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तहसीलदार श्री संतोष आष्टीकर हे 13 मे पासून रजेवर गेल्यामुळे जिल्हाधिकारी श्री अविशांत पंडा यांनी गडचिरोली तालुक्यातील नागरिकांचे कामे खोंळबू नये या करीता तहसीलदार गडचिरोली पदाचा कार्यभार आंहतरण व संवितरणाचे अधिकारासह श्री चंदु प्रधान नायब तहसिलदार यांचेकडे सोपविला आहे.