*गडचिरोली न. प. निवडणूक : अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपा च्या प्रणोती निंबोरकर विजयी*

भाजपा च्या अँड. प्रणोती निंबोरकर ३७०० मताने विजयी, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर.
प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपा श्रीमती निंबोड व भाजपा मडावी विजयी
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दोन्ही भाजप विजयी, मुक्तेश्वर काटवे, गुड्डी मारबते विजयी
गडचिरोली प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपा निखिल चरडे, श्रीमती बोलूवार विजयी
क्रमांक 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लीलाधर भरडकर व कुमरे विजय गडचिरोली नगरपरिषद प्रभाग क्रमांक 13 परिवर्तन पॅनल बाळू टेंभुर्णे विजयी,गडचिरोली जिल्हा 3 नगर पालिका संपूर्ण निकाल
*गडचिरोली नगर परिषद*
नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रणोती निंबोरकर विजयी
एकूण जागा – 27
भाजप : 15
काँग्रेस : 6
राष्ट्रवादी : 5
अपक्ष : 1
*आरमोरी नगरपरिषद*
नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
एकूण जागा : 20
भाजपा : 15
काँग्रेस : 4
शिवसेना शिंदे : 1
*देसाईगंज नगरपालिका*
नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर मतांनी विजयी
एकूण जागा : 21
भाजप 12
काँग्रेस 7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2


