Month: January 2026
-
ताज्या घडामोडी
*घरकुल लाभार्थी व स्थानिक वापरासाठी गडचिरोली तालुक्यात वाळू वाटप सुरू; ऑनलाईन अर्ज करण्याचे तहसीलदार सागर कांबळे यांचे आवाहन*
गडचिरोली: शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना स्वतःच्या बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया…
Read More » -
ताज्या घडामोडी
*कैद्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हा खुले कारागृहाची पाहणी*
गडचिरोली, दि. 30 जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज गडचिरोली जिल्हा खुले कारागृहाला भेट देऊन कारागृहातील विविध व्यवस्थांची सविस्तर पाहणी केली.…
Read More » -
ताज्या घडामोडी
(no title)
*गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात १० ते २३ फेब्रुवारीदरम्यान औषधोपचार मोहीम* गडचिरोली, दि. २९ : हत्तीरोग दूरीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सार्वत्रिक औषधोपचार…
Read More » -
ताज्या घडामोडी
*गडचिरोलीत खनिज वाहतुकीसाठी ८५.७६ किमी चारपदरी महामार्गास मंजुरी*
मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश *भंडारा–गडचिरोली समृद्धी महामार्ग विस्ताराला गती देण्याच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
*“विकसित गडचिरोलीची पूर्तता वेगवान पद्धतीने करूया” – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*
*७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा* *देशातील प्रगतीशील जिल्हा म्हणून गडचिरोलीची नवी ओळख* *विकास, रोजगार व सामाजिक न्यायाचा समन्वयित प्रवास*…
Read More » -
ताज्या घडामोडी
*महाशिवरात्री यात्रेसाठी मार्कंडा देव येथे समन्वयात्मक आढावा* *भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*
गडचिरोली, (जिमाका) दि. 25 विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्ताने दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून भरणाऱ्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
*शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या माय-लेकावर गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश*
गडचिरोली: शेतात जाणारा रस्ता मोकळा करण्याच्या शासकीय प्रक्रियेत अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी, गडचिरोलीच्या तहसीलदारांनी एका महिलेसह तिच्या मुलावर फौजदारी…
Read More » -
ताज्या घडामोडी
*शासनसेवेत समाविष्ट नक्षलपीडित कुटुंबांच्या पाल्यांशी मुख्य सचिवांनी साधला संवाद*
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व कौशल्य विकास केंद्रास भेट आणि पाहणी* गडचिरोली, दि. २२ : नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी…
Read More » -
ताज्या घडामोडी
*गडचिरोलीचे भविष्य उज्वल; विकास कामांना गती देण्यासाठी यंत्रणांनी ऑनफिल्ड कामावर लक्ष केंद्रीत करावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल*
गडचिरोली, दि. २१: गडचिरोली जिल्हा सध्या विकासाच्या एका महत्त्वपूर्ण वळणावर उभा असून, येथील उच्च गुणवत्तेच्या लोह खनिजांच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात लवकरच…
Read More »