ताज्या घडामोडी
मोदींना हरविणे सोपे काम नाही – रामदास आठवले

गडचिरोली – मोदींना हरविणे सोपे काम नाही असा ठाम विश्वास रिपब्लीकन पार्टी आॕफ इंडीया चे अध्यक्ष व केन्द्रीय मंत्री नाम. रामदासजी आठवले यांनी व्यक्त केला आहे.
भाजपाचे उमेदवार श्री अशोक नेते यांच्या प्रचारासाठी गडचिरोली त आले असता पत्रकारांसोबत बोलतांना आठवले म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ४२५ पर्यंत जागा जिंकतील.