ताज्या घडामोडी
*12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात* *पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही*
गडचिरोली दि. 20 (जि.मा.का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 27 मार्च 2024 आहे.
00000