ताज्या घडामोडी

*श्री संजय मीना यांची महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर पदोन्नती*

मुंबई दि. १९ – गडचिरोली चे माजी जिल्हाधिकारी श्री संजय मीना यांची महाराष्ट्र शासनाने महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर पदोन्नती ने नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव ( सेवा ) श्री नितीन गद्रे यांंचे सहीने हे आदेश आज १९ मार्च रोजी काढण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button