ताज्या घडामोडी

*सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा*

गडचिरोली,(जिमाका),दि.24: राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 02.00 वा.शासकीय विश्रामगृह, आरमोरी जि. गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.30 वा. आरमोरी येथुन शासकीय वाहनाने गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. दुपारी 03.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आढावा बैठकीस उपस्थिती.
रविवार, दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09.15 वा. भारताच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन व संचलन कार्यक्रमास पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथे उपस्थिती. सकाळी 11.00 वा.गडचिरोली येथुन शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button