ताज्या घडामोडी

पंतप्रधान नॅशनल स्किम अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे विशेष भरतीची सुवर्ण संधी

 

गडचिरोली,दि.03(जिमाका): पंतप्रधान नॅशनल स्किम अंतर्गत दि. 08 जुलै 2024 रोजी सोमवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे चंद्रपूर व नागपुर भागातील नामकिंत कंपनीद्वारे अप्रेंन्टिस आणि विशेष भरतीची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामिण तथा शहरी भागातील सर्व व्यवसायातील आय.टी.आय. पास व सध्या शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button