ताज्या घडामोडी
गडचिरोली येथे आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात

गडचिरोली येथे आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा येथे बुथ क्रमांक 118 वर सकाळी सात वाजताच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. नागरिकांकडून उत्साहाने मतदानात सहभाग नोंदविण्यात येत आहे