ताज्या घडामोडी
लोकसभेची तिकीट न मिळाल्याने डाॕ. उसेंडी यांचा आदिवासी काँग्रेसचा राजीनामा

गडचिरोली दि. २६ – गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून काँग्रेस ने आपल्याला उमेदवारी नाकारल्यामुळे आपण महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस च्या अध्यक्षपदाचा राजीनामा अखील भारतीय आदिवासी काँग्रेस चे अध्यक्ष श्री शिवाजीराव मोघे यांना पाठविल्याची माहीती डाॕ. नामदेवराव उसेंडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.