ताज्या घडामोडी
गडचिरोली जिल्हा बार असोशिएशन च्या अध्यक्षपदी अॕड. किशोर आखाडे विजयी

गडचिरोली दि. ७ – जिल्हा बार असोशिएशन ची निवडणुक होऊन खालीलप्रमाणे पदाधिकारी विजयी झाले. १) अध्यक्ष – अॕड. किशोर शामरावजी आखाडे २) उपाध्यक्ष – नितिन कामडी ३) सचिव – प्रमोद ब्राह्यणवाडे ४) सहसचिव – मृणाल मेश्राम ५) कोषाध्यक्ष – उमेश मडावी ६) ग्र्ंथपाल – स्नेहा मेश्राम कार्यकारीणी सदस्य ७) ॲड पत्रु धोंगडे, ८) नितिन उंदिरवाडे, ९) तुकाराम भर्रे १०) अरूणकुमार रणदिवे, ११) संजय जनबंधु. निवडणुक अधिकारी म्हणून ॲड. अनिलजी प्रधान तर सह निवडणुक अधिकारी म्हणून ॲड. राजकुमार उंदीरवाडे व शार्दुल जुवारे यांनी काम पाहिले.