ताज्या घडामोडी
केन्द्रीय अर्थसंकल्प : ७ कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड, १०० जिल्ह्यासाठी धनधान्य योजना, १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार,

१) उडान योजना नव्याने स्थापन २) ५० नवी पर्यटन स्थळे तयार करणार ३) सर्व माध्यमिक शाळांना ब्राॕडबँड ४) शेतकऱ्यांना सुलभ कर्ज ४) नविन उद्योगपतींना २ कोटी पर्यंत कर्ज ५) पुढील आठवड्यात नविन आयकर विधेयक ६) बिहार मध्ये ग्रीन फिल्ड एअरपोर्ट ७) विमा क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणूक ८) KYC सुलभ करणार ९) भारत ट्रेडनेट ची स्थापना १०) कॕन्सर ची औषधे स्वस्त होणार ११) मोबाईल फोन स्वस्त होणार