ताज्या घडामोडी
माडेतुकुम जलमय

गडचिरोली दि.२१ – गडचिरोली ते धानोरा रस्त्यावरील माडेतुकुम ग्रामपंचायत कडून नालीचे योग्य पद्धतीने सफाई न झाल्यामुळे व नालीसफाईवर संपूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे काही भाग जलमय झालेला आहे. महामार्गावर सुद्धा पाणी साचले होते.