ताज्या घडामोडी
चामोर्शी रोड ते पोटेगाँव बायपास रोड वर तीन चार फुट पाणी साचल्याने सतत १५ दिवसा पासून रस्ता बंद

गडचिरोली दि.२१ – गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड ते पोटेगाँव बायपास रोड वर तीन चार फुट पाणी साचल्याने सतत १५ दिवसा पासून रस्ता बंद आहें नगरपरिषदे चे अतिशय दुर्लक्ष आहे. तरी गडचिरोली नगर परिषदेकडून तात्काळ उपाययोजना करावी अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.