ताज्या घडामोडी

*अतिवृष्टीदरम्यान शाळा प्रशासनानेच सुट्टीचा निर्णय घ्यावा – जिल्हाधिकारी*

 

गडचिरोली दि. २० : जिल्ह्यात अतिवृष्टी बाबत हवामान विभागाने दिलेला इशारा व कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता सर्व व्यवस्थापनाच्या शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापकांनी स्वतः निर्णय घेऊन आवश्यकतेनुसार शाळा बंद ठेवण्याचे आदेश द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले आहेत.
०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button