ताज्या घडामोडी
*रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस प्रा. लि.च्या हॉस्पीटल आणि कॉलेज कँपसचे भूमिपूजन संपन्न*

रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस प्रा. लि.च्या हॉस्पीटल आणि कॉलेज कँपसचे भूमिपूजन, राजेश्वरपल्ली चेक, ता. सिरोंचा, जिल्हा गडचिरोली येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते आज दुपारी संपन्न झाले.

