सुरजागड लोहखनीज कंपनी च्या विरोधात विविध संघटनांचे गडचिरोली त धरणे आंदोलन

गडचिरोली दि. 20 -सुरजागड लोहखनीज कंपनीच्या लोहखनीज वाहतूकीमुळे उडणा-या लाल धुळीमुळे व दुषीत पाण्यामुळे प्रदुषणात वाढ झाली असून पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. या परीसरातील जनतेचे, पशुपक्षी व वन्य जिवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तात्काळ उपाय करावी या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने गडचिरोली च्या इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व श्री अशोकराव सब्बन, राज्य अध्यक्ष भारतीय जनसंसद व केंद्रीय सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, देवाजी तोफा, विजय खरवडे, बाळकृष्ण सावसाकडे, मुनीश्वर बोरकर व अन्य करीत आहेत.
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;