संगीत योग व मानवी जीवन -संजय धात्रक

संगीत योग व मानवी जीवन
आजच्या धकाधकीच्या जीवनात मन व तन प्रफुल्लित करण्याची महान शक्ती संगीतात आहे मानवाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संगीत व योग फार अनिवार्य आहे संगीत साधनेमुळे जीवनात एकाग्रता येते म्हणून मुलांना पाच वर्षापासूनच संगीत वयोगचे ज्ञान देण्यासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींना संगीत व चित्रकलेचे ज्ञान देण्याकरिता कै.विठ्ठलराव आखाडे कला प्रसारक मंडळ गडचिरोली येथे संगीत सेंटर अनेक कलेचे एकच ठिकाण गडचिरोली येथे उपलब्ध आहे 1997 पासून मुंबई सलग्नित अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा धात्रक सर यांच्या घरी घेतल्या जाते दहावीमध्ये 15 गुण या परीक्षेमुळे वाढतात तेव्हा मुलांना चांगल्या सवयी लावण्याकरिता सकाळी योग व संगीत एक तास तरी वेळ काढावा व मुलांना शारीरिक व मानसिक आधार द्यावा याकरिता श्री संजय धात्रक चित्रकला आर्ट टीचर व संगीत विशारद अनेक वर्षापासून गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यात कलेचा प्रचार व प्रसार करीत आहेत त्यांचे सहकुटुंबच या कार्याला वाहून घेतले आहे