ताज्या घडामोडी

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा दौरा*

गडचिरोली दि. 24 : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल शुक्रवार, दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन. सकाळी 11.45 वाजता मार्कंडा देवस्थान (ता. चामोर्शी) कडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता मार्कंडा देवस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीस उपस्थिती. दुपारी 5 वाजता आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता रामटेककडे प्रयाण.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia