ताज्या घडामोडी

नागपूरात महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३९ मंत्र्यांनी घेतली शपथ

नागपूर – आज नागपूर येथे आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. त्याअगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला.या सोहळ्यात ३९ मंत्र्यांनी शपथ देण्यात आली. त्यात भाजपच्या १९ शिवसेनेचे ११तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री यांनी आज शपथ घेतली.

भाजचे मंत्री (१९)

शिवेसना शिंदे गट (११)

राष्ट्रवादी अजित पवार गट (९),
भाजपाच्या आमदारांची यादी
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, जय कुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उइके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर

राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक.

शिवसेना शिंदे गटाची यादी
गुलाब पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल, योगेश कदम,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia