ताज्या घडामोडी

*२० जानेवारी ला गडचिरोलीत काँग्रेसचा विभागीय मेळावा

गडचिरोली दि.१४ – २० जानेवारी ला गडचिरोलीत काँग्रेस चा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहीती काँग्रेस चे वरीष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे  पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button