ताज्या घडामोडी
9,10 व 11 जानेवारी ला गडचिरोलीत अ. भा. विद्यार्थी परिषदेचे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशन
गडचिरोली दि. 19- दि.9,10 व 11 जानेवारी ला गडचिरोलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उदघाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डा. अशोक उईके यांचे हस्ते होणार आहे.


