ताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्हयाचे विविध प्रश्न विधानसभेत मांडणार – आम. डाॕ. होळी

गडचिरोली दि. २५- येत्या २७ जूनपासून मुंबईत होणाऱ्या  विधीमंडळ अधिवेशनात आपण जिल्हा विकासाचे विविध ३५ तारांकीत प्रश्न, १७ लक्षवेधी प्रश्न, औचित्याचे ११ मुद्दे व २ अर्धा तास प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डाॕ. देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देणे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासोबतच प्रवेश  प्रक्रिया सुरू करणे, मार्कंडा देवस्थान येथे विविध बांधकाम करणे, नरभक्षक वाघांचा व हिंसक हत्तीचा बंदोबस्त करणे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, रस्ते व विविध पुलांचे बांधकाम इत्यादी विविध प्रश्नांचे माध्यमातून आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार डाॕ. होळी यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia