ताज्या घडामोडी

*पोलीस शिपाई भरती करीता येणा·या युवक-युवतींसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था*

गडचिरोली दि. 7- गडचिरोली पोलीस विभागामार्फत शिपाई व वाहन चालक या पदाकरीता ७४४ रिक्त पदाची भरती प्रक्रीया दिनांक ११ फेब्रुवारी, २०२६ पासुन सुरु होणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील सर्व भागातील २६ हजार युवक-युवती हे शिपाई व वाहन चालक या पदाकरीता आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. ज्या उमेदवारांना गडचिरोली शहरामध्ये पोलीस शिपाई मैदानी चाचणी करीता आल्यानंतर राहण्याची व्यवस्था होत नाही अशा गरजु उमेदवारांकरीता युवक व युवतींसाठी स्वतंत्र राहण्याची व भोजनाची व्यवस्था राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गडचिरोली तर्फे ग्रँन्ड हॉटेल, कोर्ट चौक, सेमाना रोड, गडचिरोली येथे करण्यात आलेली आहे.

संपर्क क्रमांक :-
लिलाधर भरडकर – 0९४०४५१९६८०
हिमांशू खरवडे – 07588723366
सुमीत चव्हाण – ०९८८१६४२७३६
मंथन बुलबुले – 0८९७५२६९२०२
संकेत जनगनवार – 0७३८७२८६६१५
बादल कंकलवार – 0९४२२३१७४४९
प्रतिक उपासे – 0९७६३१८७५१९
कुणाल चिलगेलवार – ०८२६३०१६३४१
चेतन पेंदाम – ०७९७२७७२३०२
सुजल सोरते – ०९२०९२७८३२५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button