ताज्या घडामोडी
संजय दैने यांनी आज आपल्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज आपल्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांचे धनाजी पाटील (अति. जिल्हाधिकारी )व सूर्यवंशी (निवासी उपजिल्हाधिकारी ) यांनी स्वागत केले